नद्यांचा प्रवास


My Musings

नद्या वाहतात शरीरावरून पाण्याच्या आणि रक्ताच्या एका नदीचा उगम होतो डोळ्यांमधुन डोळ्याखालच्या काळ्या खोबणीतून ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा जाळं तयार होत उपनद्यांचं काही जातात कानाकडे, काही नाकाकडे काही गालावरच विरुन जातात तर काही ओठांवर थबकतात पण काही पार करतात हनुवट्यांचे डोंगर मानेवरची बारीक लवही थांबवू शकत नाही त्यांना सरळ खाली कोसळतात पण तिथे मात्र दोन स्तनांच्या मधेच थबकतात अजुन दोन […]

September 4, 2012