Mumbai Travel Pages: Part 2


Travel

लोकलने प्रवास करण्याआधी, लोकलच्या आत आणि बाहेर उतरल्या नंतर पाळायच्या अनेक गोष्टी मी बघून बघून शिकले. चुकत होते तेव्हा काही बायकांनी शिव्या घातल्या तर काही जणींनी शांत समजावून सांगितलं.    १. जर लोकलने प्रवास करणारे तुम्ही नवखे असाल तर  सुरुवातीला 1st क्लासचा पास/तिकीट काढण्याऐवजी सवय होई पर्यंत सेकंड क्लासनेच जावे. कारण फर्स्ट क्लासच्या बायका खूप शिष्ट […]

July 14, 2015

Mumbai Travel Pages: Part 1


Travel

मुंबई ही माया नगरी आहे असे म्हणतात. एवढ्या मोठ्या शहरात कुणी कुणाचा वाली नसतो. सगळे आपापल्या घाई गडबडीत असतात. लोकल्स, बसेस, मेट्रो आणि रिक्षा च्या गर्दीतून वाट काढणारी मुंगी सारखी माणसं प्रत्येक उपनगरात दिसतात. तुम्ही ह्या एवढ्या मोठ्या गर्दीत नाचा, रडा, गा, किंवा भांडा, लोक दोन सेकंद बघून दुर्लक्ष करतात. घड्याळ्याच्या काट्यावर चाललेलं आयुष्य कुठे […]

July 11, 2015