जर आणि तर


Entertainment

वर्तमानात जेव्हा आपल्यासोबत काही चांगलं किंवा वाईट घडतं तेव्हा आपण नेहमी विचार करतो ‘तेव्हा हे झाले असते तर आज हे झालं असतं…’ ‘जर तेव्हा तस केलं असतं आज हि वेळ आली नसती’… पण भूतकाळात जाऊन गोष्टी बदलणं तितकं सोप्पं नाही. Harry Potterचं time turner हि नाहीये आपल्याकडे नाहीतर सहज भूतकाळात जाऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी […]

November 6, 2016