मृगजळ १६: To Be or Not To Be


मृगजळ

जसजसं वय वाढायला लागतं, तसतसं ‘The one and only’, ‘made for each other’, ‘the perfect couple’ अशा typesच्या concepts वरून विश्वास उडायला लागतो. There is nothing called as perfect love or perfect partner. You like someone; you start spending your time with that person or marry that person and you work your ass off to […]

September 24, 2016

मृगजळ १५: Optimistic कि Pessimistic?


मृगजळ

दोन दिवसांसाठी आलेली मंडळी माझ्यामुळे एका दिवसात परत गेली. श्रावणी पण टोमणे मारायचा chance सोडत नाही. आई बाबा पण जेवढ्यास तेवढं बोलत होते. जसं कि मी कुठली खानदान कि परंपरा मोडून आलेय आणि समाजात ह्यांचं नाक कापलं गेलंय. कसं बसं convince केलं ह्या लोकांना कि कुणाला सांगू नका मला काढून टाकलंय म्हणून…श्रावणीला तर blackmail करावं […]

September 23, 2016

मृगजळ १४: सच का सामना!


मृगजळ

आई बाबा आलेत. आता तर ह्यांना पक्का समजणार कि मला जॉब वरून काढून टाकलंय. हे सगळं ह्या श्रावणीमुळे होतंय. स्वत:ला मुंबई दर्शन करायचं होतं तर एकटीने यावं ना…ह्या दोघांना का घेऊन आली.. हि माझी बहिण नाही दुश्मन आहे. मला त्रास द्यायलाच जन्म झालाय हिचा. हिच्या ह्या अशा विचित्र वागण्यामुळे मी स्वत:ला कधी दोन मुलं होऊ […]

September 22, 2016

मृगजळ १३: Therapy


मृगजळ

काय गरज होती मला नको ते धंदे करायची… पाटील is my boss and he has a right to fire me! किर्तीशी बोलून पण काही उपयोग नाही…गप गुमान दोघांना सोडून दिलं असतं मी तर बरं झालं असतं…भोगा आपल्या कर्माची फळं… आता आईला काय सांगणार मी? श्रावणी किती चिडवेल मला…परत पुण्यात गेले तर इज्जतीचा भाजीपाला… एका महिन्याच्या […]

September 21, 2016

मृगजळ १२: डाव पलटी!


मृगजळ

सकाळी लवकर उठा, पाण्याचे नळ सुरु करा…बाथरूमच्या टाकीचा वेगळा नळ, किचनच्या टाकीचा वेगळा नळ…बादल्या भरा, ह्याच वेळेत अंघोळी आटोपा…च्यायला संपतच नाही हे सकाळचं दुष्ट चक्र.. बाहेर इतका मस्त पाउस पडतोय! कॉफीचा मग आणि एक पुस्तक घेऊन गोधडी पांघरून वाचत बसावं! पण हि चैनीची गोष्ट आपल्याला परवडणारी नाही. चला कामाला लागा…अजून प्रदीप आणि पाटीलचं काय करायचं […]

September 20, 2016

मृगजळ ११: बदला


मृगजळ

आई नको तेव्हा लवकर उठवते आणि पाहिजे तेव्हा झोपू देते…इतक्या दिवसांनी आलीये पोर म्हणून म्हटलं झोपू द्यावं…अरे म्हणून मला कुंभकर्ण आणि स्वत:ला अलका कुबल करायची काय गरज होती??? आता मी आवरणार कधी, निघणार कधी, बस कधी मिळणार आणि मी पोहोचणार कधी? परत शिव्या खाणार आज मी… दादरला पोहोचायलाच चार वाजले..आता इथून पुढे घरी जाऊन सामान […]

September 19, 2016

मृगजळ १०: बदल


मृगजळ

काल smoke करावसं वाटत नाहीये असं म्हणून वेळ मारून नेली खरं पण कधी न कधी तरी एक decision घ्यावाच लागेल…आज मयुरीलाच विचारते काय करू ते… अजून किती वेळ लागेल हि खटारा बस पुण्यात पोहोचायला?? माझी काल रात्रीची अर्धवट झोप पण पूर्ण झाली. M sooo excited … दोन आठवड्यांनंतर पुण्याला जातीये मी…शाळेत असताना राजस्थानच्या tripला गेले […]

September 18, 2016

मृगजळ ९: हे की ते?


मृगजळ

विश्वासच बसत नाहीये माझा…दोन आठवडे झाले मला मुंबईत येऊन आणि मी अजूनही जिवंत आहे..वाह! जर तुम्ही पुण्याच्या रस्त्यांवर गाडी चालवू शकता तर जगात कुठेही गाडी चालवू शकता त्याच प्रमाणे जर तुम्ही मुंबईत न थकता, न हरता पंधरा दिवस काढू शकता तर तुम्ही जगातलं कुठलही आव्हान पेलू शकता… I am confident now… मी आता काहीही करू […]

September 17, 2016

मृगजळ ८: शेवटापासून नवीन सुरुवात


मृगजळ

आज परत ओरडा खाणार…माझी लोकल पण मिस झाली…ह्या बायका हिल्स घालून कशा चढतात लोकलमध्ये…आश्चर्य आहे… खाल्लाच ओरडा किर्तीचा…ढीगभर काम देऊन ठेवलंय हिने…आता एका दिवसात हे कसं पूर्ण होईल…करू कसं तरी… सगळ्यांना काय झालंय? सगळे माझ्याशी असे का वागत आहेत जसं कि काही झालंच नाहीये…कुणी चिडवत नाहीये, टोमणे मारत नाहीये, फुकटची sympathy दाखवत नाहीये…मी पुणे मिस […]

September 10, 2016

मृगजळ ७: Hangover


मृगजळ

Thank god I didn’t have sex with him… नशेत प्रेम करण्यात काय मजा…प्रेमात नशा असायला हवी…काय फिल्मी dialogue मारतो हा पाटील… आता आईला काय सांगू..आधी अश्विनीशी बोलते.. हो आई…अग ऑफिसमध्येच विसरले फोन चार्जिंगला लावून…आणि घरी पोहोचायला मध्यरात्र झाली मग फोन नाही केला.. sorry आई…ह्या पुढे नाही होणार अस…promise…हो आई…नाही आई…ठीके आई…समजलं आई…आई….बास आता… I hope […]

September 9, 2016