मृत्युपत्रं ७: हुकूमावरून…


मृत्युपत्रं

नयनाला जी झोप लागली, ती परत उठलीच नाही. तिच्या इच्छेनुसार तिच्या मैत्रिणीने तिचं शेवटच मृत्युपत्र सगळ्यांसमोर वाचून दाखवलं. तुम्ही हे पत्र वाचत आहात म्हणजे दोनच शक्यता आहेत: एकतर मी मेले आहे किंवा मी व्हेंटीलेटर वर आहे. मी व्हेंटीलेटरवर असल्यास माझ्या परत येण्याची वात पाहू नये. सहा तासाच्या आत व्हेंटीलेटर काढून घ्यावा. मी माझे अवयव (हृदय, […]

January 7, 2017

मृत्युपत्रं ६: १७६० भानगडी…


मृत्युपत्रं

नयनाला सगळं ऐकू येत होतं, समजत होतं, दिसत होतं पण react होता येत नव्हतं. आई, बाबा आणि आजी रडताना दिसत होते. बाहेर तिचा सगळा ग्रुप उभा आहे हे जाणवत होतं. पण आपल्याला सगळं समजतंय हे सांगता पण येत नव्हतं. अंगाला ढीगभर नळ्या लावल्या होत्या आणि डोक्यावर बँडेज गुंडाळल होतं. नयनाचा tumor काही प्रमाणात काढण्यात डॉक्टरांना […]

January 6, 2017

मृत्युपत्रं ५: कौटुंबिक कलह…


मृत्युपत्रं

फोटोग्राफी करायला नयना जेव्हा परत आली तेव्हा तिने तो जळका flat सोडायचे ठरवले. फोटोग्राफी म्हणजे जरा महाग प्रकरण, त्यात पैसे जास्त लागणार. घरच्यांपासून लपवून करायचं तर पैश्यांचं नीट planning करावं लागेल. मग ती आपल्या दुसऱ्या काही मैत्रिणींसोबत रूम share करून राहू लागली. तिच्या तिथल्या घर मालकीण भयंकर होत्या. त्या इतक्या कंजूष होत्या कि दुसऱ्या व्यक्तीने […]

January 5, 2017

मृत्युपत्रं ४: शिक्षणाचा बट्ट्याबोळ…


मृत्युपत्रं

नयनाने ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेव्हा सगळ्यात जास्त आनंद तिच्या आजीला झाला. आता तिच्या आजीने हिच लवकरात लवकर लग्न लावून टाका असं फर्मान सोडलं आणि ते तिच्या आईला ही पटलं. लग्न झालं, जबाबदारी पडली कि ही पोरगी सुतासारखी सरळ होईल असं त्यांचं मत होतं. पण तिच्या वडिलांना मात्र हे पटेना. आपली पोरगी कितीही बदमाश असली तरी […]

January 4, 2017

मृत्युपत्रं ३: घराला आग लागते तेव्हा…


मृत्युपत्रं

बारावी झाल्यानंतर नयनाने आता दुसर्या शहरात जाऊन शिकायचं ठरवलं. एक वर्ष कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये राहिली पण ते काही तिला आवडलं नाही. तिच्या सारख्या खोडकर आणि स्वच्छंदी मुलीसाठी भलेमोठे नियम फलक असलेले हॉस्टेल एखाद्या जेलसारखेच वाटायचे. तरी हॉस्टेलमध्ये तिच्या प्रचंड खोडी चालायच्या. स्वत:ला लवकर अंघोळीला जाता यावं म्हणून मुलींच्या बादल्या लपवून ठेवायची, रूममेट्सच्या घरून आलेला खाऊ स्वत:च […]

January 3, 2017

मृत्युपत्रं २: ड्रेनेजमध्ये अडकलेल्या कुत्र्याची गोष्ट…


मृत्युपत्रं

नयनाला कारण नसताना लोकांना त्रास द्यायची भारी हौस होती. तिला कुठे हि कुठल्याही खोड्या दिसायच्या. तिला नेहमीच एक कुत्रा पाळायचा होता. किंवा मांजर किंवा बेडूक किंवा कासव किंवा ससा किंवा पक्षी किंवा मासे. पण तिच्या खोडकर स्वभावाची पुरेपूर माहिती असलेल्या तिच्या घरच्यांनी तिला कधीच परवानगी दिली नाही. त्यामुळे ती कॉलनीतल्या कुत्र्यांसोबत खेळायची, मस्ती करायची. मस्ती […]

January 2, 2017

मृत्युपत्रं १: भूमकर बाईंनी चावलेली मुलगी


मृत्युपत्रं

नयना एकदम खतरनाक character होती. लहान पणापासूनच विचित्र वागायची. सुमडीत कोंबडी म्हणतात न तसं. तिच्याकडे तिच्या किश्श्यांची हे भली मोठी जंत्री होती. शाळेत असताना बडबडी म्हणून सगळे तिला ओळखायचे. अभ्यासात किंवा खेळात विशेष हुशार नव्हती ती पण अगदी ढ पण नव्हती. मध्यम category मधली मुलं असतात ना तशीच होती ती. पण भारी खोडकर. एकदा शाळेतून […]

December 31, 2016